• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; साथीदार फरार

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 12, 2025
in गुन्हे
0
दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात ; साथीदार फरार

जळगाव, (प्रतिनिधी) : सराईत दुचाकी चोरट्याला पकडण्यात जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या चोरट्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.

जळगावच्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातून दि.१५ फेब्रुवारी ला सुरेश पंडित चव्हाण (वय ६१ रा. हनुमान नगर, मेहरुण) यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक (एम एच १९ सीई ५७६८) कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली होती म्हणून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार मोसिन शहा सिकंदर शहा (रा. फुकटपुरा, तांबापुरा) याला फुकटपुरा येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदारासोबत केल्याचे कबूल करून गुन्ह्यातील मोटरसायकल काढून दिली. दरम्यान त्याला पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे करीत असून त्याच्या दुसर्या साथीदाराचा शोध सुरू आहे तो देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, पोलीस चालक प्रमोद ठाकूर यांनी केली आहे.

Next Post
रेल्वेत चढताना तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू ; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

रेल्वेत चढताना तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू ; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group