• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजपाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2021
in राजकीय
0
भाजपाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत समारोप

जळगाव, दि. 14 – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर अभ्यास वर्ग नुकतेच संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्ग शिबिरात दुसऱ्या दिवशीच्या पाचवे सत्रात खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी सोशल मीडियाचा प्रसार या विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच सहावे सत्रात ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर यांनी भारताची वाढती सुरक्षा व सामर्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात आमदार सुरेश भोळे यांनी प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेऊन आगामी काळात अधिक क्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ३६५ दिवस कार्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आगामी काळात नगरपरिषद, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन यावेळी केले.

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, विभाग संघटन मंत्री रवि अनासपुरे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रशिक्षण वर्ग प्रमुख पोपट तात्या भोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, महेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, गोविंद अग्रवाल, जिल्हा परिषद सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, विद्या दिलीप पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन, आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, रेखा पाटील, व्यवस्था प्रमुख राजेंद्र घुगे पाटील लोकप्रतिनिधी जिल्हा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, आघाडीचे अध्यक्ष, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन सचिन पानपाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पोपट तात्या भोळे यांनी मानले.

Next Post
अभिनेत्री कंगना रणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अभिनेत्री कंगना रणावत वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group