• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावकरांच्या सेवेत आता अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते पाळधी या मार्गासाठी ०३ फेब्रुवारी २०२५ पासून अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे. नागरिक या मार्गावरील कोणत्याही रस्ते अपघातासाठी १०३३ क्रमांकावर डायल करून ही सुविधा मोफत घेऊ शकतात. ही सुविधा २४/७ उपलब्ध राहणार आहे.

अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्सचा वाहन क्रमांक TO125UPS99SA हा आहे. तर पर्यवेक्षकांचे नाव अमोल गोरे असून त्यांचा मो.क्र. ९०२८०९८८८३ हा आहे.

ही रुग्णवाहिका जळगाव शहरात तैनात करण्यात आली आहे आणि ती कार्यान्वित झाल्यानंतर जळगाव बायपास येथे हलवली जाणार आहे. ही रुग्णवाहिका पीआययू-जळगाव कार्यालयाजवळ असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Next Post
महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या !

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या !

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add