• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव शहरातील छ. संभाजी नगर येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या !

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी नैराश्यात येऊन गळफास घेत, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी उघड झाली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाखा गौतम सोनवणे (वय १९, रा. छ. संभाजीनगर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती आई, वडील, १ भाऊ, १ बहीण यांचेसह राहत होती. आयएमआर महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी विशाखा हि संध्याकाळी घरी होती. तिची आई वरच्या मजल्यावर असताना विशाखाने घराच्या खालील खोलीत छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

दरम्यान, कुटुंबियांना समजताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. नातेवाईकांनी विशाखाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. हसतमुख, मनमिळावू असलेल्या विशाखाने आत्महत्या कोणत्या नैराश्याखाली केली हे अद्यापही समजलेले नाही. विशाखाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांसह तिच्या मित्र परिवारावर जबर धक्का बसला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add