• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात धर्मबीज सोहळा उत्साहात साजरा

नवनाथ पारायण वाचनांने कार्यक्रमाची सांगता

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 31, 2025
in धार्मिक
0
श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरात धर्मबीज सोहळा उत्साहात साजरा

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील जुनी जोशी कॉलोनी येथील श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरा मध्ये माघ महिन्यातील द्वितीया धर्मबीज निमित्ताने नवनाथांचे ९ दिवसीय पारायण कार्यक्रमाची सांगता शुक्रवारी झाली.

२३ ते ३१ जानेवारी दरम्यान पारायण वाचन सेवा रोज रात्री ८ ते १० पर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्र, जानकी नगर आणि वासुदेव जोशी समाज सेवा संघ यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाची सांगता शुक्रवारी दि ३१ जानेवारी रोजी धर्मबीज निमित्ताने श्री गुरु गोरक्षनाथ मंदिरा मध्ये भाविकांना महाप्रसादाचे वाटप होऊन करण्यात आली.

यावेळी ५० महिला आणि ३० पुरुषांनी नवनाथ पारायण वाचन आणि पठण कार्यक्रमात सहभाग घेवून सेवा दिली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दिली.

Next Post
जामनेर शहरात रस्त्यावरील अतिक्रमणावर नगरपरिषदेची मोठी कारवाई

जामनेर शहरात रस्त्यावरील अतिक्रमणावर नगरपरिषदेची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add