• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवसेना (उबाठा) तर्फे जळगावात एसटी चक्काजाम आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
शिवसेना (उबाठा) तर्फे जळगावात एसटी चक्काजाम आंदोलन

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्य शासनाने एस टी च्या केलेल्या भाडेवाढ विरोधात शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने नवीन बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक भाडेवाडी विरोधात शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपमहा नगरप्रमुख नीता सांगोळे, विभाग प्रमुख किरण भावसार, आण्णा भोईटे कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, गणेश सोनवणे, शोएब खाटीक, निलेश ठाकरे, विजय बांदल, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, हर्षल मुंडे, राधे बाविस्कर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

‘बंदे में हे दम’ संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add