• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलेच्या पर्समधून ९५ हजाराचे दागिने लांबविले

जळगाव बसस्थानकात बसमध्ये चढतांना घडली घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2025
in गुन्हे
0
महिलेच्या पर्समधून ९५ हजाराचे दागिने लांबविले

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बसस्थानक आवारातील प्लॅटफॉर्म नंबर ५ येथे बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या पर्समधून ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपिका अजय कुमार तिवारी (वय-३२, रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) या महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगावात आलेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा गावाला जाण्यासाठी त्या सोमवारी दि. २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथील प्लॅटफॉर्म नंबर ५ येथे आलेल्या होत्या. त्यावेळी जळगाव ते वैजापूर बस क्रमांक (एमएच ४० एन ९६६८) मध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ९५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने बस आवारात सर्वत्र शोध घेतला. मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे ह्या करीत आहे.

Tags: Crime
Next Post
कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; जळगावातील घटना

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; जळगावातील घटना

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group