• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे कोविड लसीकरण आपल्या दारी उपक्रम संपन्न

शिवसैनिक विराज कावडीया यांचा पुढाकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 1, 2021
in सामाजिक
0
शिवसेनेतर्फे कोविड लसीकरण आपल्या दारी उपक्रम संपन्न

जळगाव, दि. 01 – शिवसेना – युवासेना व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकारातुन कोविड लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम सोमवारी जळगाव राबविण्यात आला. यावेळी शहरातील तुकारामवाडी – गणेशवाडी परिसरातील १८ वर्षा पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्ड डोस, पात्र व्यक्तींसाठी दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला होता.

दरम्यान शिबिराचे उदघाटन शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते करण्यात आले. या लसीकरण शिबिरात परिसरातील पात्र नागरिकांनी लाभ घेतला. तर ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लसीकरण आपल्या दारी उपक्रमामुळे सोय झाल्याने विराज कावडीया यांचे आभार मानले.

या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मंगला बारी, युवासेना विस्तारक किशोर भोसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेशाम कोगटा, शिवसैनिक विराज कावडीया, युवासेनेचे महानगरप्रमुख विशाल वाणी, अंकित कासार, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, नगरसेवक नितीन बर्डे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, मनोज चौधरी, इबा पटेल, जब्बार शेख, विक्रांत तोरस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, लखन मोरे, पवन चव्हाण, प्रपांच पाटील, अजय वंजारी, आर्यन सुरवाडे, अरुण गोसावी, अमीत जगताप, तुषार माळी, संदीप वाणी, देवा झाल्टे यांनी परिश्रम घेतले.

Next Post
बासरीच्या सुरांनी होणार दिवाळी पहाट

बासरीच्या सुरांनी होणार दिवाळी पहाट

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add