• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा ‘आहारावर नियंत्रण, आरोग्य उत्तम’.. विषयावर परिसंवाद संपन्न

परिसंवादाला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद..!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा ‘आहारावर नियंत्रण, आरोग्य उत्तम’.. विषयावर परिसंवाद संपन्न

‘आहारावर नियंत्रण, आरोग्य उत्तम’..

जळगाव, (जिमाका) : दैनंदिन शासकीय कामकाज करत असतांना अधिकारी व कर्मचारी यांना विविध आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे सतत ताण तणावात राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिमाण होण्याची शक्यता असते. सम्यक आहार व नियमित व्यायामाने आरोग्य सुस्थितीत राहते व आरोग्यास देखील याचा फायदा होतो.

त्यानुषंगाने जळगावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी जळगावातील जिल्हा नियोजन सभागृह येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आयोजीत परिसंवादात मार्गदर्शन केले.

या सेमिनारमध्ये डॉ. दीक्षित यांनी मधुमेह, वजन नियंत्रण, औषधांवर नियंत्रण करण्याबाबत तसेच मधुमेहाचे प्रकार, कारण व उपाय याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी दीक्षित लाईफ स्टाईल बद्दल देखील सांगितले. ज्यात ५५ मिनिटांच्या आत जेवण पूर्ण करणे, दिवसातून दोनच वेळा जेवण करणे, नियमित व्यायाम करणे, ४५ मिनिटे पायी चालणे असे काही उपाय सांगितले. या परिसंवादाला सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
भोई वाड्यात लोखंडी झाऱ्याचा प्रहार ; तरुणासह कुटुंबियांना बेदम मारहाण

भोई वाड्यात लोखंडी झाऱ्याचा प्रहार ; तरुणासह कुटुंबियांना बेदम मारहाण

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group