• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गटारीत पाडून तरुणाला मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 13, 2025
in गुन्हे
0
गटारीत पाडून तरुणाला मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील हरीविठ्ठल नगरात ४४ वर्षीय व्यक्तीवर चार जणांनी हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत जगन सोनवणे यांना कोणतेही कारण नसताना संशयित आरोपींनी शिवीगाळ करत दगडाने डोक्यावर हल्ला केला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत सोनवणे (रा. हरीविठ्ठल नगर) शनिवारी रात्री लाकडी वखारीजवळ उभे असताना संशयित पप्पू शंकर कोकाटे, किरण शंकर कोकाटे (दोघेही रा. तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

सुरुवातीला त्यांनी सोनवणे यांना शिवीगाळ केली आणि अचानक कमरेवर लाथ मारून त्यांना गटारीत ढकलले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दगडाने डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. जखमी भरत सोनवणे यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून पप्पू आणि किरण कोकाटे तसेच दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Next Post
रेल्वेवर मारला दगड ; काच फुटल्याने महाकुंभला जाणारे भाविक भयभीत

रेल्वेवर मारला दगड ; काच फुटल्याने महाकुंभला जाणारे भाविक भयभीत

ताज्या बातम्या

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव जिल्हा

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

August 21, 2026
अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका
गुन्हे

अकलूद शिवारातील कथित कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक
गुन्हे

वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद; सुप्रीम कॉलनीत दगडफेक

August 21, 2026
जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add