• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी आदळून तरूण गंभीर जखमी ; जळगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
बोलेरो कारच्या धडकेतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : ओव्हरटेक करीत दुचाकीस्वार अचानक थांबल्यामुळे मागून आलेला दुचाकीस्वार तरुण पुढील दुचाकीवर आदळून गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ५ जानेवारी रोजी नशिराबादजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली होती. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील धीरज विनोद तावडे (वय १९, रा. साकेगाव, भुसावळ) हा तरुण दि. ५ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज येथे (एमएच १९, डीएम २९७७) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. यावेळी मागून दुचाकीस्वारआला. तरुणाच्या दुचाकीला अचानक ओव्हरटेक करीत त्यांच्या गाडीपुढे थांबला. त्यामुळे धीरज तायडे हा त्यांच्या दुचाकीवरुन आदळल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. याप्रकरणी जखमीने दिलेल्या जबाबावरुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश वराडे हे करीत आहे.

Next Post
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची ईव्हीएम संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची ईव्हीएम संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल

ताज्या बातम्या

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू
जळगाव जिल्हा

काळ बनून आला डंपर! भाजी घेऊन घरी जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

February 14, 2026
जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगावच्या ‘आयटी एक्स्पो’मध्ये एआय तंत्रज्ञानाचे दर्शन; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

February 13, 2026
सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​
जळगाव जिल्हा

सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’ ​

February 12, 2026
गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हे

गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या!; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

February 12, 2026
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप
गुन्हे

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

February 12, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण
कृषी

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group