• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई.; ६ तरूणींसह ग्राहक आढळला

व्यवस्थापकास अटक तर मालक फरार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2025
in गुन्हे
0
कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई.; ६ तरूणींसह ग्राहक आढळला

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या सागर हॉटेल व लॉजवर वैश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहिती वरून आज सोमवारी अचानक दुपारच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

यावेळी पंटरच्या मदतीने टाकलेल्या छापा कारवाईत हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आला. सहा महिला, एक ग्राहक आणि हॉटेल व्यवस्थापक असे या छाप्यात आढळून आले. हॉटेल मालक पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरु होता. त्याबाबत गुप्त बातमी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सफौ दत्तात्रय बडगुजर, राजेंद्र कांडेकर, सुनंदा तेली, पोकॉ इम्रान बेग, तुषार गिरासे, पोकॉ राहुल घेटे, छगन तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला दोन पंच व एक डमी ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार होण्यात यशस्वी झाला आहे. पीडित महिलांना वैद्यकीय तपासणीअंती आशादीप महिला वस्तीगृहात दाखल करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
बोलेरो कारच्या धडकेतील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कामावरून परतताना झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू !

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group