• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष ; स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 6, 2025
in शैक्षणिक
0
वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष ; स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

जळगाव, (प्रतिनिधी) : गोदावरी नर्सिंग महाविद्यालय आणि डॉ.केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या वतीने आयोजित अंतरंग फ्रेशर्स पार्टी आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. डॉ. उल्हास पाटील होते.

कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये विजेत्यांचा गौरव करण्यात आला.मिस्टर आणि मिस फ्रेशर,मिस्टर फ्रेशर: बोधिसित रामटेके मिस फ्रेशर: शिफा पाडवी मिस्टर आणि मिस गोदावरी: मिस्टर गोदावरी: आयुष महाले मिस गोदावरी: श्रेया कांबळे डॉ. केतकी पाटील कॉलेज फ्रेशर्स स्पर्धा: मिस्टर फ्रेशर: अभिजीत सोनवणे मिस फ्रेशर: मानसी वाधानकर महाविद्यालयातील प्रावीण्यासाठी दिला जाणारा गोदावरी आई अकॅडमी अवॉर्ड यंदा एम.एस्सी. नर्सिंग: दिवायना पवार बी.एस्सी. नर्सिंग: अंकिता लाहे यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रु. ५००० चे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने आयोजित स्पोर्ट्स वीक मध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला. विद्यार्थिनींनी मेहंदी स्पर्धेत सर्जनशीलता दाखवत कलात्मक सादरीकरण केले. फूड फेस्टमध्ये शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी १४ स्टॉल लावले, ज्यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश होता. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी, डीजेच्या तालावर नृत्य, केक कापण्याचा समारंभ, आणि रंगीबेरंगी फुगे उडवून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. या सोहळ्याचा समारोप डिनर नाईटने झाला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ केतकी पाटील, डॉ. एन. एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंकी, डॉ. प्रेमचंद पंडित, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, प्राचार्य विशाखा गणवीर, उपप्राचार्य जयसिंथ धाया, आणि प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे इ मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. प्रियंका गवई, प्रा. दिवायना पवार, प्रा. गिरीश खडसे, प्रा. श्वेता लांडगे, प्रा. जॉय जाधव सर्व शिक्षक वृंद, अभ्युदया बॅच २०२१, आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

वाहतूक नियम जागृतीने नववर्षाचे स्वागत..
गोदावरी ग्रुपच्या रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटने वाहतूक नियमांसह नवीन वर्षाचे सेलिब्रेशन या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. शहरातील मुख्य चौफुली येथे वाहतूक नियम जागृतीसाठी जनतेशी संवाद साधला.


 

Next Post
कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवा.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवा.. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add