• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ज्वेलर्सचे दुकान फोडले ; ५५ हजारांच्या दागिन्यांसह सीसीटीव्हीची चोरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 6, 2025
in गुन्हे
0
ज्वेलर्सचे दुकान फोडले ; ५५ हजारांच्या दागिन्यांसह सीसीटीव्हीची चोरी

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसावद येथील ज्वेलर्स दुकान फोडून दुकानातून ५५ हजार रुपये किमतीच्या चांदीचे दागिने, बेन्टेक्स दागिने आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील म्हसावद गावात दीपक नामदेव सोनार (वय ३९) हे सोनारचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे सराफी दुकान दि.२ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान बंद असताना त्यांच्या दुकानातून ५५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, फॅन्सी बेन्टेक्सचे दागिने आणि ५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.

Tags: Crime
Next Post
खेल भावना ही जीवनाची पाठशाळा आहे, ती आत्मसात करा.. – मंत्री गुलाबराव पाटील

खेल भावना ही जीवनाची पाठशाळा आहे, ती आत्मसात करा.. - मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add