• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूच्या चौकशीचे आदेश

उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण तूर्त स्थगिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 23, 2021
in जळगाव जिल्हा
0
जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूच्या चौकशीचे आदेश

जळगाव, दि. 23 – गेंदालाल मिल येथील रहिवासी कै. शंकर मधुकर निकम यांचा दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूची चौकशी होऊन सदर घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टर व परिचारिका यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले होते.

निकम कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी मयत शंकर निकम यांची आई श्रीमती सुमनबाई निकम व पत्नी श्रीमती रेखा निकम या दोन्ही दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासुन आमरण उपोषणाला बसल्या असुन त्यांच्यासोबत मयत शंकर निकम यांची 3 वर्षांची चिमुरडी मुलगी देखील बसली होती. दरम्यान शंकर निकम यांच्यावर चुकीचे उपचार करत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करण्यात आला.

सदर उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मयत शंकर निकम यांच्या मृत्युची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली असुन, समितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव व काही खाजगी तज्ञ डॉक्टर्स यांचा समावेश असणार आहे. ही समिती 8 दिवसात अहवाल सादर करेल व त्या अहवालात जे कुणी दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी व प्रत्यक्ष चर्चेत जिल्हाधिकारी राऊत यांनी आश्वासन दिले असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

आंदोलकांच्या वतीने छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, मंगल भालेराव, श्रावण अहिरे, संजय निकम, भैय्या निकम, श्रावण सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अभिजात राऊत यांच्याशी चर्चा केली. अमोल कोल्हे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. निकम कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास छावा मराठा युवा महासंघातर्फे न्यायालयात दाद मागणार येणार आहे.

Next Post
सार्वे-जामने गावात डेंग्यूचा प्रभाव

सार्वे-जामने गावात डेंग्यूचा प्रभाव

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group