• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विभागीय आयुक्त गमेंनी केली दहीवद येथील विविध विकास कामांची पाहणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 21, 2021
in जळगाव जिल्हा
0
विभागीय आयुक्त गमेंनी केली दहीवद येथील विविध विकास कामांची पाहणी

जळगाव, (जिमाका) दि. 21 – दहीवद, ता. अमळनेर ग्रामपंचायतीस आज विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन तेथील विविध विकास कामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान आयुक्त गमे यांनी माझी वसुधंरा अभियानातंर्गत झालेल्या वृक्षरोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी या अभियानामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

त्याचबरोबर गावात रोजगार हमी योजनेतंर्गत सुरु असलेले वृक्षरोपण, घरकुल योजना, शोषखड्डे आदि कामे लवकर लवकर पूर्ण करण्याची सुचना केली. महसूल विभागामार्फत मोफत सातबारा व खाते उताऱ्याचे वाटप केले. शेतकऱ्यांना सातबारा व खातेउतारा घरपोच देण्याबाबत तहसिलदार व तलाठी यांना सुचना दिल्या. यावेळी आयुक्त श्री. गमे यांनी रोजगार हमी योजनेतंर्गत काम करणाऱ्या मजूरांशी संवाद साधून नवीन मजूर नोंदणीबाबतचाही आढावा घेतला. ग्रामस्थांकडून गावांत सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती जाणून घेतली तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी त्यांचेसमवेत विभागीय आयुक्त कार्यालयातील श्रीमती नाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) श्री. दिगंबर लोखंडे, अमळनेरच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती सीमा अहिरे, यांच्यासह तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, सरपंच श्रीमती सुषमा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post
नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group