• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 19, 2021
in राजकीय
0
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी

जळगाव, दि. 19 – छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी खिरोदा प्र.या. तालुका रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन रमेश चौधरी ( खिरोदा प्र.या., ता. रावेर ) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. दरम्यान जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा मंगला सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, प्रतिभा भालेराव, जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे, श्री. नेमाडे, श्री. सोनवणे ,श्री. मोतीराडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नितीन चौधरी हे केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसच्या युवक जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देखील यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री धनाजी येळकर पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, लेवा पाटीदार महामंडळाचे मधुकर भंगाळे, किशोर बोरोले ( चिनावल ), ऍड. संदीप भंगाळे ( सावदा ), एम. ए. खान, डॉ. प्रकाश पाटिल ( तांदलवाडी ), योगेश सिताराम पाटील यांनी अभिनंदन केले.

Next Post
‘नली’चा सुवर्ण महोत्सवी प्रयोग शनिवारी

‘नली’चा सुवर्ण महोत्सवी प्रयोग शनिवारी

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group