• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रथोत्सवाला उपस्थिती देऊन आमदार भोळे यांनी घेतले दर्शन

शहराच्या विकास, समृद्धीकरिता केले प्रार्थना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
रथोत्सवाला उपस्थिती देऊन आमदार भोळे यांनी घेतले दर्शन

जळगाव, (प्रतिनिधी) : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान आयोजित श्रीराम रथोत्सवात जळगाव शहर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी भेट देत दर्शन घेतले.

कार्तिकी एकादशी निमित्त १५० वर्षांची परंपरा असलेल्या जुने जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान तर्फे रथोत्सव काढण्यात आला. दरम्यान आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी श्रीराम रथोत्सवानिमित्त उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले. तसेच आपल्या जळगांव शहराच्या विकसासाठी तसेच समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली.

यावेळी मंदिर संस्थानचे मंगेश महाराज जोशी आणि गुरू बाळकृष्ण महाराज यांची उपस्थिती होती. हा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

Next Post
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष, औक्षण, पुष्पवृष्टी..!

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष, औक्षण, पुष्पवृष्टी..!

ताज्या बातम्या

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा
जळगाव जिल्हा

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

April 12, 2026
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group