• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सातगाव सह परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार.. -आ. किशोरआप्पा पाटील

सातगाव सार्व पिंपरी आणि वाडी शेवाळे येथील प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
सातगाव सह परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार.. -आ. किशोरआप्पा पाटील

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : मतदार संघातील विकासात्मक कामाची घोडदौड पुढच्या टर्ममध्ये देखील कायम ठेवणार आहे. गाव तेथे शिवस्मारक, पाणी पुरवठ्याच्या योजना, गावांतर्गत रस्ते प्रधान्याने पूर्ण करणार असून मी विकासासाठी दत्तक घेतलेले सातगाव डोंगरी आणि परिसरातील सर्व गावांचा विकसित चेहरा निर्माण करू असा आशावाद आ. किशोरआप्पा पाटील यांनी व्यक्त केला.

आज सातगाव डोंगरी सर्वे पिंपरी वाडी शेवाळे या परिसरात त्यांनी प्रचार रॅली पूर्ण केली. प्रसंगी बोलताना त्यांनी हा मनोगत व्यक्त केला. सातगाव येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी गावातील सर्व प्रभागात फिरून मतदारांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सार्वे पिंपरी आणि वाडी शेवाळे येथे मतदारांच्या भेटी घेतल्या.दरम्यान या तीनही गावांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील व सहकाऱ्यांचे पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. असंख्य ठिकाणी माता-भगिनींनी औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, रमेश पाटील, सुनील पाटील, इंदल परदेशी, राहुल पाटील, भगवान पांडे, डॉ शेखर पाटील, डी एन पाटील, नंदू पाटील, दीपक पाटील, आनंद पाटील, हिलाल ओंकार पाटील, आप्पा वाघ, गोकुळ वाघ, सागर गायकवाड, भीला पवार, सागर चौधरी, अमरसिंग परदेशी, जावेद हवलदार, राजू बोरसे, किरण कोठावदे, सुनील मराठे, सतीश परदेशी, अविनाश पाटील, सरदार परदेशी, उमेश बच्छे, अंकुश गवळी, ईश्वर जाधव, गोकुळ बैरागी, रवी पाटील, लक्ष्मण डांबरे, विश्वास पांडे, कैलास पांडे, अनिल पाटील, काशिनाथ तडवी, राजू चव्हाण, भैय्या पांडे, नितीन भोसले, वसंत गवळी, रज्जाक तडवी, अमोल बाविस्कर, रमेश पाटील, शांताराम वाघ, दीपक मोरे यांचे सह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 


 

Tags: #political
Next Post
जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास.. – आ. भोळे

जनतेतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा विश्वास.. - आ. भोळे

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group