• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धरणगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ठेवला विश्वास

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 3, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
धरणगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथील वैदु समाजाचे प्रमुख शिवदास वैदू व मंत्री गुलाबराव पाटील त्यांचे खंदे समर्थक पापा वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ना.गुलाबराव पाटील यांनी शहरात भरघोस विकास कामे केली. त्याचबरोबर राजकारण न करता सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची कार्यपध्दती बघता हा पक्ष प्रवेश केला असे शिवदास वैदू यांनी सांगितले.

त्यांना युवा नेते माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील, शहरप्रमुख विलास महाजन यांनी प्रवेश दिला. या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश करणारे जितू चव्हाण, बाबा पचेरवार,पृथ्वी पचेरवार, पवन पचेरवार, भैय्या गुरु वैदु, गुरु बिच्छा वैदु, मच्छिंद्र वैदु, सुभाष लक्ष्मण सोनवणे, बिच्छा वैदु, मच्छिंद्र वैदू, नथू वैदू, तात्या वैदु, राजू तात्या वैदु, बापू लक्ष्मण वैदु, शिवदास लक्ष्मण सोनवणे, गुरु वैदु, तात्या दत्तू वैदु, संजू दत्तू वैदु, सुकलाल वैदु, राहुल वैदु, संजय वैदु, विशाल सोनवणे, गणेश वैदु, सुनील वैदु, अजय वैदु, सागर वैदु, रोहित वैदु, दीपक वैदु, सागर वैदु, सिकंदर वैदु, विनोद वैदु, सुनील वैदु, गणेश वैदु, राजू वैदु, दीपक वैदु, अजय वैदु, परशुराम वैदु, मुकेश सोनवणे, विजय सोनवणे, अनिल सोनवणे, विनोद वैदु, गुप्ता वैदु, विशाल वैदु, अशोक वैदु, राधे वैदु, अर्जुन वैदु, दशरथ सोनवणे, करण वैदु, विजय वैदु, सागर वैदु, गुड्ड्या वैदु, तात्या वैदु, गणेश वैदु, दीपक वैदु, राजेंद्र वैदु, दिगंबर वैदु, भिका वैदु, राजेंद्र वैदु, विशाल वैदु, निंबा वैदु, राहुल वैदु, भिकाजी वैदु, दुर्गाजी वैदु, अनिल वैदु, रामा वैदु यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना परिवाराचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #political
Next Post
पाचोर्‍यात पाथरवट समाज महासंघाचा आ. किशोर पाटील यांना पाठिंबा

पाचोर्‍यात पाथरवट समाज महासंघाचा आ. किशोर पाटील यांना पाठिंबा

ताज्या बातम्या

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
खान्देश

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

December 3, 2025
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group