• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगावात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का

आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 28, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
चाळीसगावात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : गेल्या महिन्याभरापासून आ. मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीच्या हजारो पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. आज चाळीसगाव तालुक्यात बोलबच्चन नेतृत्व असणाऱ्या उबाठा सेनेला मोठे खिंडार पाडण्यात यश मिळाले असून उबाठा सेनेचे व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व भारतीय बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संजय राठोड व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपाचा रुमाल गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती राजु राठोड, पंचायत समिती माजी सभापती विजय जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोरख राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती साहेबराव राठोड, संजय गांधी योजनेचे सदस्य दिनकर राठोड, इच्छापुर ग्रामपंचायत सरपंच निलेश राठोड, सांगवी सरपंच संतोष राठोड, हातगाव माजी सरपंच विलास चव्हाण, किसान मोर्चा जिल्हा पदाधिकारी योगेश जाधव, घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता बबलू चव्हाण, तालुका कार्यकारणी सदस्य राम पाटील, जिल्हा पदाधिकारी रुपेश पाटील, यांच्यासह इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

अंधारी येथील दसरथ मोहन पवार, मधुकर धर्मा चव्हाण, वसंत हंसराज चव्हाण, हातगाव येथील गोरख राठोड, संजय मंगू राठोड, थाणसिंग राठोड, विसापूर येथील हिरालाल चव्हाण, सुनील चव्हाण,,पिंपळगाव येथील अमोल चव्हाण, अशोक चव्हाण, राजदेहरे येथील माजी सरपंच शिवा राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, राजदेहरे गावठाण ज्ञानेश्वर राठोड, सागर राठोड व कार्यकर्ते, घोडेगाव येथील रविंद्र राठोड, पंडित चव्हाण ,दादा जयसिंग राठोड, शिंदी येथील प्रकाश राठोड, ओढरे येथील दिनेश जाधव, निलेश राठोड, पाटणा येथील दिनेश पवार, मनोज पवार, शिवापूर येथील साहेबराव गणेश चव्हाण, सुरेश श्रावण घाडगे, दिनेश गणेश चव्हाण, लोंजे येथील सुनील राठोड, कोंगानगर येथील सागर चव्हाण, वाघले येथील गणेश राठोड, माजी सरपंच प्रशांत राठोड, भुरा राठोड व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.


 

Tags: #political
Next Post
आ. मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आ. मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add