मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानात सहभागी होण्याचे जि.प. सीईओ मीनल करनवाल यांचे आवाहन
जळगाव, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान २०२५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मोठ्या उत्साहात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ...