जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती ; अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, (जिमाका) : जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव ...