मतदारसंघातील दोन हजार भाविक अयोध्या-काशी यात्रेला रवाना; आ. सुरेश भोळे यांनी केले मोफत रेल्वेचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) : शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी जळगाव शहर मतदारसंघातील भाविक-भक्तांसाठी अयोध्या आणि काशी येथील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी मोफत ...