सुरक्षेची नवी क्षितिजे! जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेतर्फे भव्य ‘आयटी व सुरक्षा एक्स्पो २०२६’
जळगाव, (प्रतिनिधी) : माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी 'जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना' (JJITA) तर्फे ...






