कृषी

तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या.. – अशोक जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी...

Read more

फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ. बी. बी. पट्टनायक

जळगाव, (प्रतिनिधी) : वाढती लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीन वापर वाढत आहे त्यामुळे शेतीउपयुक्त...

Read more

जैन हिल्सला फालीचे अकरावे अधिवेशन सुरु ; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव, (प्रतिनिधी) : शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त...

Read more

कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने पीक जळून खाक

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अडावद येथे कापणी करून ठेवलेल्या मक्याच्या शेतात आग लागल्याने सुमारे एक हेक्टरवरील मका जळून खाक झाला....

Read more

चुंचाळे येथे कृषी विभागाची मोठी कारवाई ; १८ लाखांचे बनावट कापूस बियाणे जप्त

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित असलेले सुमारे १८ लाख रुपये किमतीचे बनावट एचटीबीटी...

Read more

उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा – डॉ. के.बी.पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते. मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात...

Read more

केळी व मका पिकांचे जिल्ह्यात मोठे नुकसान ; पंचनाम्याचे निर्देश

जळगाव, (प्रतिनिधी) : रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात तसेच जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले...

Read more

जामनेर येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून जामनेर येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ मंत्री गिरीश...

Read more

जैन हिल्स ला पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांच्या ‘मसाला समूह’ कार्यशाळा संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण...

Read more

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० कोटी अनुदान मंजूर

पाचोरा, (प्रतिनिधी) : सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या...

Read more
Page 1 of 13 1 2 13

ताज्या बातम्या

error: Content is protected !!