महावितरण कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू: प्रलंबित बदल्यांविरोधात कामगार महासंघ आक्रमक
जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरणच्या जळगाव विभागीय कार्यालयासमोर प्रलंबित बदल्यांच्या विरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगार महासंघाने ८ जुलैपासून साखळी...















