• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

विकासकामांच्या मुद्द्यांवर जनतेसमोर जाणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 27, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. राजूमामा भोळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

जळगाव, (प्रतिनिधी) : माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. सोमवारी दि. २८ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या १० वर्षातील जनसेवेची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी दिली आहे.

आमदार राजूमामा भोळे हे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आ. भोळे यांनी गेल्या दहा वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विकास पुरुष देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्यातील सक्षम नेतृत्व तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची गंगा जळगाव शहरात आणली. हीच विकास कामांची व जनसेवेची समृद्ध परंपरा आता पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आमदार राजूमामा भोळे यांनी माध्यमांना दिली आहे.

आ. राजूमामा भोळे सोमवारी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय या पक्षांचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, महायुतीचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी नामांकन रॅलीकरीता महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. जनतेने आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने निवडून द्यावे असेही आवाहन आ.भोळे यांनी केले आहे.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241027-WA0014.mp4

Tags: #political
Next Post
आ. राजूमामा भोळे यांच्या विजयासाठी मुस्लिम बांधवांतर्फे नवस

आ. राजूमामा भोळे यांच्या विजयासाठी मुस्लिम बांधवांतर्फे नवस

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add