• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा जनजागृती कार्यक्रमाचे जळगावात आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 22, 2024
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा जनजागृती कार्यक्रमाचे जळगावात आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : अल्कोहोलिक अनॉनिमसचा भाग असलेल्या जळगाव अंतर्गत सर्व समूहाच्यावतीने “मद्यपाश एक जीवघेणा आजार” या विषयावर अल्कोथॉन कार्यक्रम व जनजागृती कार्यक्रम रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे सकाळी ९. ३० ते ५ या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला आहे.

कार्यक्रमाला जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांचेसह अन्य मान्यवर मार्गदर्शन दोन सत्रात मार्गदर्शन करणार आहे. अल्कोहोलिक ॲनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी ही जगभर पसरलेली संस्था आहे. ही संस्था ज्यांची दारू पिणे ही समस्या बनली आहे व ज्यांना दारू सोडण्याची इच्छा आहे, पण जमत नाही अशा पिडीत व्यक्तीला विनामूल्य मदत करते हे विशेष. या संस्थेद्वारे कुठलीही वर्गणी किंवा फी आकारली जात नाही. या संस्थेमुळे बरे झालेले अनेक सभासद आज आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन सुखी व आनंदाने जगत आहे. मद्यपी नागरिकांनी निर्व्यसनी आयुष्य जगावे यासाठीच जळगाव समूहाचा हा प्रयत्न आहे.

या संस्थेची नियमित सभा दर सोमवार ते रविवार घेतली जाते. तरी सर्व मद्यपिडीत व त्यांच्या कुटुंबीयांनी निशुल्क मदतीसाठी या सभेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी गोपाल सी (९४२०९४२०३९), ऋषी यू (९४२२२२३१७२) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Next Post
‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add