• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वीज कोसळल्याने वाहनांसह वस्तूंचे नुकसान ; जळगावची घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 13, 2024
in जळगाव जिल्हा
0
वीज कोसळल्याने वाहनांसह वस्तूंचे नुकसान ; जळगावची घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील योगेश्वर नगर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसासोबत वीज पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या वस्तूंचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जळगाव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दिलीप येवले यांच्या चारचाकी वाहनासह घरातील विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिलीप येवले यांच्या घराचे प्लास्टर पडून ते चारचाकी वाहनाच्या काचेवर कोसळले. त्यामुळे वाहनाचा काच फुटला. याशिवाय घरातील एसी, फॅन आणि इतर इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देखील नुकसान झाले.

इतर रहिवाशांच्या घरातील टीव्ही, फ्रिज अशा वस्तूंचे नुकसान झाले आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

Next Post
डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

ताज्या बातम्या

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा
जळगाव जिल्हा

सीईओ करिश्मा नायर यांचा रावेर दौरा; ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्रापर्यंत कामकाजाचा घेतला आढावा

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 6, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध
जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात ३२ संधी उपलब्ध

May 6, 2026
हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
गुन्हे

हळदी समारंभात ‘गावठी कट्टा’ घेऊन फिरणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

May 5, 2026
शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला
गुन्हे

शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 5, 2026
पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न
जळगाव जिल्हा

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

May 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group