• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टँकरच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू ; भुसावळ तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
टँकरच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू ; भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावर बोहर्डी गावाजवळ टँकरच्या धडकेने पायी जाणाऱ्या ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि.४ ऑक्टोबर रोजी घडली. वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश चिमण पटेल (वय ४०, रा. पवन नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. टँकर क्र. जीजे १६ एयु २४७५ हि मुक्ताईनगरकडुन वरणगावकडे येतांना भरधाव वेगाने चालवुन पायी चालणाऱ्या राजेश चिमण पटेल यास समोरून जोरदार धडक मारून त्यांचे गंभीर दुखापतीस कारणीभुत ठरला. दरम्यान टैंकर चालक वाहन घेवुन निघुन गेला. जखमी राजेश यास ग्रामीण रुग्णालय वरणगाव येथुन जळगाव सिव्हील हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले.

त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांच्या मृत्यु झाला आहे. याप्रकरणी आसीफ पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला बि.एन.एस. कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी), मो.वा.का. क.१८४, १३४ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकाँ प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.

Next Post
उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !.. – गुलाबराव पाटील

उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !.. - गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!
राजकीय

जळगावात भाजपचा जल्लोष; ‘झालमुडी’चा आस्वाद घेत साजरा केला बंगाल-आसाममधील विजय!

May 4, 2026
शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी
गुन्हे

शस्त्रास्त्र तस्करी अन् अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’; जळगाव पोलिसांची रात्रीची धडक कारवाई; ७० बसेसची तपासणी

May 4, 2026
पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी
आरोग्य

पांढऱ्या काविळीचे संकट हरले, डॉक्टरांच्या जिद्दीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

May 4, 2026
जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group