• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

वरणगाव फॅक्टरीजवळील घटना

भुसावळ (प्रतिनिधी ) ;- तलावात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी सकाळी वरणगाव फॅक्टरीतील शिव मंदिराजवळ उघडकीस आली. दीपक विलास तायडे (दर्यापूर शिवार) असे मयताचे नाव आहे. याबाबत वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वरणगाव फॅक्टरीला लागून असलेल्या सुशील नगर, दर्यापूर शिवारातील रहिवासी विलास तुकाराम तायडे यांचा मुलगा दीपक विलास तायडे हा युवक ११ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. वडील विलास तायडे यांनी वरणगाव पोलिसात हलविल्याची नोंद केली होती मात्र या तरुणाचा शोध सुरू असताना १३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दीपकचा आयुध निर्माणी वरणगाव वसाहतीत असलेल्या शिव मंदिराच्या काही अंतरावरील तलावात आढळला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकु, आजी, आजोबा असा परिवार आहे.


 

Tags: BhusawalCrime
Next Post
वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add