• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी प्रतिभा शिंदे यांची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 4, 2024
in राजकीय
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी प्रतिभा शिंदे यांची निवड

जळगाव | दि. ०३ जुलै २०२३ | उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे लढाऊ नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

राहुल गांधी यांच्या दोन्ही भारत जोडो यात्रांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी खान्देश मधील प्रामुख्याने नंदुरबार येथील निवडणुकीची प्रचार धुरा सांभाळत रावेर, जळगाव, व धुळे मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार करत धुळे व नंदुरबार येथील उमेदवारांच्या विजयात महत्वपुर्ण कामगिरी बजावली होती.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची ऑल इंडिया काँग्रेस कमेटीकडे शिफारस केल्या नुसार काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यास मंजुरी देत काँग्रेसचे महासचिव के.सी वेणूगोपाल यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून तसे पत्र त्यांना दिले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभा शिंदे यांना हे पद मिळाले असून सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Next Post
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेत अडवणूक, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाईच्या सुचना.. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेत अडवणूक, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाईच्या सुचना.. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन
जळगाव जिल्हा

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय स्पर्धेचे २७ रोजी आयोजन

September 20, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add