• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामदेववाडी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय.. – आ. एकनाथराव खडसे

दुर्घटनेबाबत करण्यात येणारे ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 28, 2024
in जळगाव जिल्हा
0
रामदेववाडी अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय.. – आ. एकनाथराव खडसे

जळगाव, दि.२८ – तालुक्यातील रामदेववाडी येथे झालेल्या अपघातात चार व्यक्ती मृत्युमुखी पडले होते १७ ते १८ दिवस झाल्यानंतर ही पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक केली नव्हती दिनांक २० मे २०२४ रोजी मुंबई येथे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना आ. एकनाथराव खडसे सदर घटनेबाबत निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी केली होती त्यानंतर दोन आरोपींना व नंतर एक आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

परंतु पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करीत नाही, काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आ. खडसे यांनी केलायं. दरम्यान आरोपींना अटक व्हावी, सदर प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होऊन मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदद लवकरात लवकर मिळावी यासाठी माजी मंत्री आ. खडसे यांनी २८ मे २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार होते.

मात्र जळगाव शहरात उन्हाचा पारा वाढत चाललेला असल्याने व जिल्ह्यात तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांचे कडून १४४ कलम लागू करण्यात आल्याने मृतांच्या नातेवाईकांचे व समाज बांधवांचे व समर्थकांचे हाल होऊ नये याकरिता है ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित कले. मात्र जनजीवन सुरळीत झाल्यानंतर व परिस्थितीत बदल झाल्यानंतर या दुर्घटनेबाबत पुढील काळात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे आ. एकनाथराव खडसे यांनी कळवले आहे.

Next Post
शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group