• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू

गौराई स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 26, 2024
in शैक्षणिक
0
वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू

जामनेर | वाकोद, दि.२६ – भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा वाकोद येथे गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक युवतींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिका व ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अंतर्गत शनिवार रविवारी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन वर्ग भरविले जात आहेत, यात राज्यातील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी १७४४१ जागांची महापोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरळ सेवा,महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब,गट क व इतर परीक्षा देखील होणार आहेत. यासाठी या केंद्रअंतर्गत दिनांक २७ मे ते ५ जून दरम्यान विनामूल्य पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सराव परीक्षा सकाळी नऊ ते अकरा या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.

सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर सराव परीक्षा २७ मे आणि एक ते चार जून या दरम्यान संपन्न होणार आहे. तरी अधिकाधिक युवक युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तसेच आपल्या नाव नोंदणीसाठी ७०५७४४६९१६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा.

Next Post
प्रदीपकुमार कळसकर यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

प्रदीपकुमार कळसकर यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group