• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निसर्ग चित्रातील रेखीवपणा वेधतो लक्ष.. – डॉ. केतकी पाटील

कला शिक्षक दत्तू शेळके यांच्या चित्रांचे प्रदर्शन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 2, 2024
in जळगाव जिल्हा
0
निसर्ग चित्रातील रेखीवपणा वेधतो लक्ष.. – डॉ. केतकी पाटील

जळगाव, दि.०२ – गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक दत्तू शेळके यांच्या Panorama या चित्रकला प्रदर्शनाचे उद्धाटन गोदावरी फौंडेशन सचिव डॉ. वर्षा पाटील व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले.

या चित्रकला प्रदर्शनात कला शिक्षक दत्तू शेळके यांनी काढलेले निसर्ग चित्र हे खूप मनभावक असे आहे. निसर्गचित्रातील रेखीवपणा आणि प्रत्येक स्ट्रोक हा दत्तू शेळके यांच्या कलेचा उत्तुंग आणि मनस्वी परिचय आहे, असा आभास प्रत्येक चित्र पाहतांना होत असल्याचे डॉ. केतकी पाटील म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावर गोदावरी फौंडेशन सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, चोपडा येथील माजी प्राचार्य राजेंद्र महाजन, संदीप पोतदार यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार श्याम कुमावत, चित्रकार श्री. पवार यांच्या सह अनेक कलाप्रेमी जळगावकर यावेळी उपस्थित होते. येत्या १५ एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून कला प्रेमींनी आवर्जून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी केले.

Next Post
बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर योगेश शुक्ल बिनविरोध

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीवर योगेश शुक्ल बिनविरोध

ताज्या बातम्या

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत* *गणेश फेस्टिवल पोस्टल नाईट कॅम्पला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
खान्देश

वॉटर मीटरच्या सदोष कारभारावरून महापौरांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी

September 23, 2026
सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!
खान्देश

सेवा मंडळासमोरील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; मक्तेदाराला दूरध्वनीवरून धरले धारेवर..!

September 23, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

उसनवारीचे पैसे मागितलेच्या रागातून महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार; संतप्त नागरिकांकडून संशयिताला चोप 

September 23, 2026
पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास
गुन्हे

पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध व्यावसायिकाचे दागिने लंपास

September 23, 2026
भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add