• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोदींना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या

राष्ट्रवादी महिला आघाडीचे गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2021
in राजकीय
0
मोदींना पाठवल्या चक्क शेणाच्या गोवऱ्या

जळगाव, दि.04 – घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ जळगावात केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीतर्फे शनिवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टपालाने शेणाची गौरी पाठविण्यात आली. यावेळी शहरातील टपाल कार्यालयात बाहेर जोरदार घोषणा देण्यात आल्या.

निर्लज्जा सारखे केंद्र सरकार गॅसचे दर वाढत असून येणाऱ्या काळात सर्वांनाच चुलीवर स्वयंपाक करावा लागेल याचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन केले असल्याचे महिला आघाडीच्या जिल्हा महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी सांगितले. यावेळी महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येत उपस्थित होते.

पहा.. VIDEO

Tags: Jalgaon ncpJalgaon newsKhandesh PrabhatNcpखान्देश प्रभात
Next Post
नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार.. – जयंत पाटील

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार.. - जयंत पाटील

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add