• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हिंदी अनुवादक परेश सननसे यांना पीएचडी पदवी प्रदान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 12, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
हिंदी अनुवादक परेश सननसे यांना पीएचडी पदवी प्रदान

जळगाव, दि.१२ – भारत संचार निगम लिमिटेड जळगाव येथील महाप्रबंधक कार्यालयातील ‘वरिष्ठ हिंदी अनुवादक’ या पदावर कार्यरत असलेले परेश रामकृष्ण सननसे यांनी मानविकी विद्याशाखेअंतर्गत हिंदी मध्ये “भगवानदास मोरवाल के उपन्यासों में व्यक्त विचारों के विविध आयाम” या विषयावर क.ब.चौ.उ.म. विद्यापीठातुन त्यांना पीएचडी मिळाली.

सननसे यांनी आपले शोधकार्य तळोदा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. संजयकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. सननसे हे गृह मंत्रालायाच्या अधीनस्थ, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये राजभाषा हिंदी चे कार्यान्वयन वर नियंत्रण ठेवणाऱ्या, नगर राजभाषा कार्यान्वयन समिती चे सक्रीय सदस्य आहेत.

त्यांचे अनेक शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत व त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीसंवादात आपले शोधनिबंध प्रस्तुत केलेले आहेत. त्यांना हिंदी साहित्यातील कार्याबद्दल लघुकथा समाज काठमांडू, नेपाल रूसी भारतीय मैत्री संघ, दिशा मास्को, रूस द्वारा अंतरराष्ट्रीय हिंदी गौरव सम्मान- २०२२ देऊन गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल राजभाषा विभाग, गृह मंत्रालयाच्या उपनिदेशिका डॉ सुस्मिता भट्टाचार्य, राजभाषा कार्यान्वयन समितिचे सदस्य सचिव अनिल वाघ, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक महेश कुमार, बीएसएनएल नवी दिल्लीचे राजभाषा अधिकारी पवन सिंह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक, प्राध्यापिका डॉ.उर्मिला पाटील तसेच या एन मुक्टो संघटनेचे प्रा.भालचंद्र सावखेडकर, डॉ.नरसिंह परदेशी, उच्च शिक्षणाधिकारी कार्यालयाचे अजय शिवरामे, डॉ.किशोर आमोदकर, डॉ दिनानाथ पाटील, डिगंबर सिरामे यांनी शुभेच्छा दिल्या.

Next Post
रेडक्रॉसचा ७० वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

रेडक्रॉसचा ७० वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

ताज्या बातम्या

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव जिल्हा

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

February 20, 2026
पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
जळगाव जिल्हा

पिंपळगाव खुर्दमध्ये माकडाचा थरार; १५ दिवसांत ३५ जण जखमी, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group