• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चित्रकार अनिलराज पाटील यांच्या चित्राची दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीच्या चित्र प्रदर्शनात निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2023
in जळगाव जिल्हा
0
चित्रकार अनिलराज पाटील यांच्या चित्राची दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीच्या चित्र प्रदर्शनात निवड

चोपडा, दि.०३ –  येथील युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या ,विश्वविनायक चित्राची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीच्या चित्र प्रदर्शनात झाली आहे. आर्ट सिटी आर्ट गॅलरी चे प्रमुख आनंद कुमार झा यांनी पाटील यांना प्रदर्शनात चित्र निवड झाल्याचे प्रमाण पत्र पाठविले आहे.

हे चित्र प्रदर्शन दिनांक ०१ ऑगस्ट ते ०५ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणार आहे अनिलराज पाटील यांनी कलेची देवता श्री गणेशाचे पेन व शाही च्या सह्याने ठीपके देऊन चित्र साकारले आहे. अनिलराज पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून माजी प्राचार्य राजेन्द्र महाजन चोपडा, चंद्रशेखर कुमावत पुणे, चित्रकार मिलिंद विचारे पुणे, यांचे मार्गदर्शन लाभत असते. त्याचबरोबर पेंटर रवी कला, सातपुडा निसर्ग संस्थेचे अध्यक्ष हेमराज पाटील यांच्यासह मित्र परिवार तर्फे पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

ताज्या बातम्या

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add