• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 3, 2023
in शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षपूजन

जळगाव, दि.०३ – मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमे निमित्त वृक्षपुजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांचे पूजन केले. वृक्ष रोपे लावून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

सुरुवातीला महर्षी वेद व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेच्या परिसरात वृक्ष लावण्यात आले. मुख्याध्यापक मुकेश नाईक म्हणाले की, ज्या प्रमाणे आपण मार्गदर्शक व्यक्तीला किंवा एखाद्याला गुरु मानतो आणि त्यांची आपण श्रद्धेने पूजा-अर्चा करून गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचा विचार करतो. त्याप्रमाणे जर आपण सर्वांनी वृक्षांना आपले गुरु मानले तर वृक्षाचा आदर निर्माण होऊन लोकांच्या मनात श्रध्दा प्रेमभाव वाढीस लागेल आणि वृक्षाचे संवर्धन व संगोपन होईल असे आवाहन शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी मार्गदर्शन करतांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान तीर्थस्थळास ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त

पद्मालय येथील गणपती मंदीर देवस्थानच्या अध्यक्षपदी अशोक जैन यांची पुनर्निवड

ताज्या बातम्या

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
कृषी

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 4, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
आरोग्य

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group