• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आषाढी एकादशी निमीत्त अनुभूती स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 29, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक, शैक्षणिक
0
आषाढी एकादशी निमीत्त अनुभूती स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

जळगाव दि.२९ – अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये बुधवारी आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात ४६० मुलामुलींनी सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी विठ्ठल रूक्मिणीच्या मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.

मुले विठ्ठल रूक्मिणीच्या वेषात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्या व रिंगण तयार केले. मुख्याध्यापिका रश्मी लोहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीर्ती भालेराव, प्रियंका श्रीखंडे, अरविंद बडगुजर, नाना सर आणि शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका निशा जैन यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Tags: #jalgaon_cityअनुभूती स्कूलजळगाव
Next Post
तरुण कुढापा मंडळाचा “पाट पूजन सोहळा” उत्साहात संपन्न

तरुण कुढापा मंडळाचा "पाट पूजन सोहळा" उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add