• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हमाल निघाला घरफोडीतील आरोपी | एलसीबीच्या टिमने केले जेरबंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 11, 2023
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
हमाल निघाला घरफोडीतील आरोपी | एलसीबीच्या टिमने केले जेरबंद

जळगाव, दि. ११ – एमआयडीसी हद्दीत शुक्रवारी ९ जुन रोजी पद्मिनी इंटरप्रायजेस एन-६६, फौजी ढाब्या समोर कडीकोंडा उघडुन घरातून २ मोबाईल व २९ हजार रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या घरफोडीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.

गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार संशयित हा एमआयडीसीतील एन सेक्टर मध्ये हमाली काम करणारा विनोद राठोड असल्याचे समजुन आले. दरम्यान संशयिताचा शोध घेत असताना तो शहरातील राजकमल चौकात आढळून आला. लागलीच त्याला स्थानिक गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या कडून गुन्ह्यातील चोरी गेला मालापैकी २ मोबाईल व १५ हजार रोख रक्कम मिळून आले. त्यास पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या आदेशाशरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पोलीस पथक तयार करून पथकाच्या माध्यमातून संशयित आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

याशोध पथकात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोलिस नाईक विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, सचिन महाजन, ईश्वर पाटील यांचा समावेश होता.

Next Post
आशाबाबानगरात दलीत वस्ती अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

आशाबाबानगरात दलीत वस्ती अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान
कृषी

‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान

October 31, 2025
केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे आयोजन
खान्देश

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

October 31, 2025
‘अयांश’च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विश्वास
खान्देश

‘अयांश’च्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विश्वास

October 31, 2025
दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट
खान्देश

दुर्दैवी घटना: विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अस्पष्ट

October 30, 2025
विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड
क्रिडा

विआन तलरेजाची नाशिक विभागाच्या संघात निवड

October 29, 2025
अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!
खान्देश

अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे होणार थाटात उद्घाटन; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची विशेष उपस्थिती!

October 29, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group