• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 5, 2023
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

जळगाव, दि.०५ – नॅशनल सेफ्टी कौन्सीलच्या ‘हमारा लक्ष शून्य हानी’ या थीमच्या आधारे जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. दि.४ ते १० मार्च दरम्यान सुरक्षा सप्ताह साजरा केला जाईल. याची सुरवात शनिवारी सामूहिक सुरक्षेची शपथ घेऊन झाली. जैन इरिगेशनचे वरीष्ठ सहकारी सुनिल गुप्ता यांनी सर्व सहकाऱ्यांना दैनंदिन सुरक्षेसह औद्योगिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

आपली दैनंदिन सुरक्षा करत असताना आपत्कालीन परिस्थीतीत कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. यातून दूर्घटना कमी होऊन अपघात कसे कमी होतील, यावर लक्ष दिले पाहिजे. औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करताना सुरक्षेबाबत सजग राहिले पाहिजे. वर्षभर कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सुरक्षांविषयी उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे; जेणे करून अपघात कमी होतील.

जैन इरिगेशन कंपनीचा प्रत्येक सहकारी हा वाहन चालवितांना हेल्मट वापरतो हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे कंपनीतील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धा, सुरक्षा पोस्टर, चित्रकला आणि नाट्य रूपांतर हे कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेनंतर बक्षीस वितरण झाले. मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, संजय पारख, वाय. जे. पाटील तसेच सुरक्षा विभागातील सुरक्षा अधिकारी स्वप्नील चौधरी, कैलास सैंदाणे, अमोल पाटील व सर्व अधिकारी यांनी या सप्ताहात सुरक्षासंबंधी जनजागृती केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि च्या कंपनीच्या जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, जैन प्लास्टिक पार्क आणि टाकरखेडा टिश्यूकल्चर पार्क येथे जैन ५२ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ मार्च ते १० मार्च २०२३ या आठवड्यात विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरा करण्यात केला जाईल. यानिमित्त सुरक्षा व जनजागृती प्रयत्न केला जाईल. याप्रसंगी सहकाऱ्यांनी सुरक्षेची शपथ घेतली.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात

संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group