• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यात आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 1, 2021
in सामाजिक
0
अमळनेर तालुक्यात आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ

 

गजानन पाटील | अमळनेर, दि.01 –  तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना दहिवद गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा नुुकताच शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील व लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्या हस्ते सुमारे ९० लाभार्थ्यांना खावटी किट वितरणाचा शुभारंभ झाला.

यावेळी तालुक्याचे आमदार तथा अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीचे सदस्य अनिल भाईदास पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात खावटी किट मधील किराणा साहित्याची गुणवत्ता तपासल्यावर किट साहित्य बाबत समाधान व्यक्त केल्याचे सांगितले व तालुक्यातील आदिवासींना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती मनोगतात व्यक्त केली.

तसेच लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे यांनी २०१४ पासुन बंद असलेली खावटी कर्ज योजना हि २२ व २३ नोव्हेंबर २०१८ च्या लोक संघर्ष मोर्चाच्या उलगुलान मोर्चात शेतकऱ्यांच कर्ज माफ करत आहेत. त्या प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व आदिवासींच हि प्रतेकी २३०० रू खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी योजना मिळावी यासाठी आग्रह धरला होता. व खावटी कर्ज माफी चे लेखी पत्र त्याच दिवशी घेतले होते, लोक संघर्ष मोर्चाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आज मिळालेल्या योजनेच समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले, व आदिवासी लाभार्थ्यांना योजनेकरिता महत्वाचे असलेले रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मेळावे चालू आहेत वंचीत लाभार्थ्यांना विनामूल्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.

यावेळी आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व विविध योजनांची माहीती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील प्रमुख पाहूणे लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, पं. स. सदस्य विनोद जाधव, प्रविण पाटील, लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे, क्रूषी उ. बा. समितीचे प्रशासक एल. टी. पाटील, संदिप घोरपडे यांच्यासह तालुक्यातील नगरसेविका राधाबाई पवार, भाईदास भिल, नगाव चे सरपंच महेश पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे संजय पवार, विजय पुनमचंद पारधी, समाधान पारधी, बालीक पवार, रावसाहेब पवार, अमळगावचे मिलींद पाटील, बन्सिलाल पारधी, दापोरीचे हिरालाल महाराज, एकलव्य सेनेचे राज साळवी, टाकरखेडाचे ज्ञानेश्वर पाटील, दहिवदच्या मा सरपंच नंदाबाई मावळे, ग्रा पं सदस्या हिराबाई भिल,शाळा व्यवस्थापन समितीच्या अधक्षा सिमा पारधी, मुकेश पारधी, ज्ञानेश्वर देसले, प्रशांत सोनवणे, अजय पारधी, शिवाजी पारधी, सुनील चव्हाण सह शेकडो आदिवासी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बारेला सर, सुत्रसंचालन व्हि आर पाटील, लाभार्थींना किट वाटपाच नियोजन शिरसाठ, वैशाली पाटील, चारूशिला महाजन यांनी केले. तर आभार गणेश तांदळे यांनी मानले.


 

Tags: Amalnerअमळनेर
Next Post
पुरग्रस्त कुटुंबीयांना धान्य देऊन रेशन दुकानदारांनी केलेली मदत

पुरग्रस्त कुटुंबीयांना धान्य देऊन रेशन दुकानदारांनी केलेली मदत

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध
जळगाव जिल्हा

जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय? शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा तीव्र निषेध

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जळगाव जिल्हा

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
गुन्हे

नोकरीचे आमिष दाखवून चौघांची ४ लाखांची फसवणूक; फैजपूर पोलिसांत गुन्हा

August 24, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add