• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंपळकोठे येथील फरशी पुलाची दुरावस्था ; रस्ता ओके मात्र फरशीपुल जैसे थे !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 20, 2022
in जळगाव जिल्हा
0
पिंपळकोठे येथील फरशी पुलाची दुरावस्था ; रस्ता ओके मात्र फरशीपुल जैसे थे !

पारोळा, दि.२० – सद्यस्थितीत सर्वत्र पावसाची जोरदार सुरुवात असताना नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. यातच तालुक्यातील पिंपळकोठे येथील फरशी पुलाची वाईट अस्वस्था झाल्याने पाऊस झाल्यास वाहतुकीला अडथळा येतो. दरम्यान रविवारी झालेल्या पावसाने येथील फरशी पुल ओसंडून वाहत असल्याने वाहतूक थांबली होती. तर सकाळी उशिरा पर्यंत पाणी कमी न झाल्याने शाळकरी मुलांना शाळेत न येता माघारी परतावे लागले.

रस्ता उंच फरशीपुल खोल..
अमळनेर मुकटी हा वाहतूक मार्ग चाळीसगाव, धुळे, पारोळा आदी जाण्यासाठी सोयीस्कर असून एस टी बस सेवा सुरळीत सुरु आहे. मागील पाच वर्षापासुन रस्ता पूर्णता डांबरीकरण झाला मात्र याच रस्त्यावरील पिंपळकोठे येथील फरशी पुल रस्त्यापासुन किमान पाच फूट खोल असल्याने थोडासा जरी पाऊस पडला तरी, या फरशी पुलावरून पाणी वाहते. यामुळे वाहतूक थांबते. यामुळे वसंतनगर, भोलाणे या गावाचा संपर्क तुटतो. तर वसंतनगर येथे शाळेत येणाऱ्या पिंपळकोठे येथील विध्यार्थ्याना याचा त्रास सहन करावा लागत असून वाहत्या पाण्यातून पालक जीव मुठीत धरून शाळेत मुलांना सोडतात.

रस्ता डांबरीकरण होऊनही या फरशी पुलाचे काम जैसे थे असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम होऊनही फरशी पुलाची उंची न वाढवता तशीच असून त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकाला त्याचा अंदाज येत नाही. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून समस्या सोडवावी अशीही मागणी होत आहे.

Next Post
अंगावर वीज पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

अंगावर वीज पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
जळगाव जिल्हा

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

June 8, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group