• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी नगरात महाशिवरात्र साजरी

मान्यवरांच्या हस्ते भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 1, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक, सामाजिक
0
छत्रपती शिवाजी नगरात महाशिवरात्र साजरी

जळगाव, दि. ०१ – जय महाराष्ट्र रिक्षा स्टॉप व गुरुदत्त सेवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी नगरात सालाबादा प्रमाणे महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते महाशिवरात्रीनिमित्त आरती करण्यात आली.

दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, समन्वयक अंकुश कोळी, माजी नगरसेवक संजय राठोड, प्रकाश व्यास, अंबादास निकम आदी मान्यवरांच्या हस्ते भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा स्टॉपचे सदस्य दिलीप गायकवाड, राजेंद्र जाधव, संजय चित्ते, हरी जाधव, कैलास गायकवाड, मोहन गायकवाड, रितेश जाधव, विनोद तायडे, विनोद वारे, जीवन सोनवणे, सुनील निकम, संजय चौधरी, नवल सपकाळे, अशोक गावंडे, जावेद शेख, लाला शेख, जुबेर शेख, सुरेश सपकाळे, सुखदेव तायडे, राजू सय्यद, राजेंद्र भालेराव, धनंजय गाढवे, विजय निकम आदी उपस्थित होते.

Next Post
दिपीका भामरे यांची पोलीस मित्र व उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी निवड

दिपीका भामरे यांची पोलीस मित्र व उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी निवड

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add