• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवज्योत रॅलीने वेधले जळगावकरांचे लक्ष VIDEO

सार्वजनिक शिवजयंती महिला समितीने काढली रॅली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 18, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
शिवज्योत रॅलीने वेधले जळगावकरांचे लक्ष  VIDEO

जळगाव, दि. १८ – सार्वजनिक शिवजयंती महिला समितीतर्फे जळगावात गुरूवारी शिवज्योत रॅली काढण्यात आली. या रॅलीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष उपस्थिती देत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

रॅलीत महापौर जयश्री महाजन यांच्या हातात मशाल ज्योत देण्यात आली होती, तसेच सर्व महिलांनी फेटे परिधान करत शहरातील महात्मा फुले मार्केट पासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या शिवज्योत रॅलीचा समारोप केला. दरम्यान या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय घोष करण्यात आला. या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

VIDEO

Tags: Jalgaonछत्रपती शिवाजी महाराज जयंतीजळगावसार्वजनिक शिवजयंती महिला समिती
Next Post
‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषाने दणाणली गोदावरी नगरी

'जय भवानी जय शिवाजी' च्या जयघोषाने दणाणली गोदावरी नगरी

ताज्या बातम्या

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना
कृषी

जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना

May 29, 2026
रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात
आरोग्य

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

May 28, 2026
कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार
आरोग्य

कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

May 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group