• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे भगवान धन्वंतरी जयंती भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी पारंपारीक पध्दतीने भगवान धन्वंतरी पुजन व स्तवन करण्यात आले.उपस्थीतांनी प्रार्थना करतांना आरोग्य सेवेचा संकल्प केला.

प्रारंभी भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामूहिकरीत्या धन्वंतरी स्तवनाचे पठण करून सर्वांना उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आराध्य दैवत असून आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा मार्ग आहे, याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्वांना भगवान धन्वंतरी जयंती व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आरोग्यसेवेप्रती निष्ठा, आयुर्वेदाच्या परंपरेचे जतन आणि समाजाला निरोगी जीवनाची दिशा देण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.


 

ताज्या बातम्या

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प
जळगाव जिल्हा

भगवान धन्वंतरींचे पूजन व स्तवन पठण; आरोग्यसेवेचा संकल्प

November 8, 2026
दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add