• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 6, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

जळगाव, प्रतिनिधी : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आरसा बनून कार्य करणाऱ्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने दीपावलीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संघटनेच्या सदस्यांना मिठाई वाटप करण्यात आली.
या स्नेहमयी कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम आणि केंद्रीय सचिव भगवान सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी दोन्ही केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संघटनेच्या सर्व सदस्यांना दिवाळीची गोड भेट म्हणून मिठाईचे वाटप करून दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत व्हावे आणि सणासुदीच्या काळात एकमेकांमधील बंधुभाव व आपुलकी वाढीस लागावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील आणि शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संघटनेचे सदस्य योगेश सुने, नितीन सोनवणे, संधीपाल वानखेडे, निखिल सोनार, पवन खंबायत, लालचंद अहिरे, जकी अहमद, वसीम खान आणि योगेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन आनंदोत्सव साजरा केला.


 

Next Post
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

ताज्या बातम्या

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश
खान्देश

स्वच्छता कामे, गटारीच्या विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add