• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 19, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

जळगाव : जागतिक हात धुणे दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव यांच्या वतीने एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगर, विणूज वर्ल्ड जवळील काठियावाडी भागात हँडवॉश जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून परिसरातील गरजू व वंचित कुटुंबांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.या मोहिमेदरम्यान परिसरातील नागरिकांना आणि बालकांना हात धुण्याची योग्य पद्धत, दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीसाठी स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावल्यास अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मोहिमेदरम्यान जीवनावश्यक स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.स्वच्छतेच्या साध्या सवयींमधून निरोगी समाज घडविण्याचा संदेश देणार्‍या या मोहिमेचे परिसरातून स्वागत करण्यात आले.


 

Next Post
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती
खान्देश

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 19, 2026
शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन
खान्देश

शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे दिमाखात उद्घाटन

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add